Marathi Book : श्रीमंतीचा राजमार्ग गुळ उद्योग गुळ उद्योगात यशस्वी होण्यासाठीची 10 रहस्य
जर तुमच्या गावात उसाचे उत्पादन मोठ्या या प्रमाणात होते, पण साखर कारखान्याकडून वेळेवर तोडणी होत नाही, वेळेवर पेमेंट दिले जात नाही आणि तुम्हाला उद्योगात भविष्य घडवायचे आहे
जर तुम्ही गुळ उद्योगात आहात पण तुम्हाला कामगारांच्या समस्यांना तोंड द्यावे लागते, गुळाच्या विक्रीत अडथळे येतात किंवा विक्री होत नाही आणि जर झाली तर हवा तसा फायदा मिळवता येत नाही.
जर तुम्ही सुशिक्षित बेरोजगार आहात आणि गुळ उद्योग बारकावे शिकून या उद्योगात यशस्वी होण्याची इच्छा आणि त्या इच्छापूर्तीसाठी काम करण्याची तयारी आहे
जर तुम्ही गुळ उद्योगांमध्ये संशोधन करत आहात नवीन तंत्रज्ञान विकसित करणे आणि गूळ उद्योगाला नवीन उंचीवर घेऊन जाण्याचे तुमचे ध्येय आहे
वरील कोणत्याही प्रश्नाचे उत्तर ‘ हो ‘असे असेल तर हे पुस्तक तुमच्या साठी आहे , या पुस्तकात दिलेल्या माहितीचा वापर केल्यास गुळ उद्योग यशस्वी करणे शक्य आहे असे लेखकाचे मत आहे
अनुक्रमणिका
गुळ उद्योगातील संधी
गुळ उद्योगाबद्दलचे गैरसमज
अपयशाची गुपित- कोणत्या गोष्टी टाळाव्यात
तंत्रज्ञान
प्रॉडक्ट - समस्येचे निराकरण करणारे उत्पादन कसे करावे
कामगार- कुठून मिळवायचे , कसे शिकवायचे?
विक्री व्यवस्था व मार्केटिंग - गुळ उत्पादने विकायची कशी?
नफा- 100% पर्यंत नफा कसा मिळवायचा?
केस स्टडी - यशस्वी गुळ ब्रँड यशोगाथा
पुढील वाटचाल- कोणत्या गोष्टी लगेच आणलात आणायच्या
Buy Now
QR code to buy